आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका २७ नोव्हेंबर पासून सिडनीत सुरू होण्याची शक्यता आहे. वनडे आणि टी ट्वेण्टी साठी विराट कोहली कर्णधार असेल. महत्वाचा बदल म्हणजे रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने त्याजागी मयंक अग्रवालला संधी मिळाली आहे.
टी ट्वेण्टी सामन्यासाठी साठी संघ : –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, के एल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरून चक्रवर्ती
वनडे सामन्यासाठी संघ : –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, के एल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर