जगातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून परिचीत असलेले क्रिस गेलच्या नुकतीच केलेल्या अनोख्या खेळीची क्रिकेट जगतात जोरदार चर्चा सुरू आहे. काहींचे तर म्हणणे आहे की क्रिस गेलला गोलंदाजांवर दया वगैरे काही येते की नाही..? कोणतेही गोलंदाज त्यांचे पुर्वाश्रयीचे दुष्मन तर नाहीत ना अश्या चर्चांना उधाण आले आहे
दुबई येथे सुरू असलेल्या आभूधाबी टी टेन लीग च्या एका सामान्यत क्रिस गेलने अवघ्या 12 चेंडूंत अर्धशतक झळकावले व अवघ्या 5 षटकांत आपल्या संघाला विजयासाठी आवश्यक असलेल्या 100 पेक्षा जास्त धावा करून संघाचा विजय निश्चित केला
आपल्या स्वाभाविक आक्रमक खेळाच्या जोरावरच त्यांनी टी-ट्वेन्टी असेल किंवा टी-टेन मध्ये आपला दबदबा कायम करणारे क्रिस गेल हे खूप विशेष खेळाडू आहेत त्यांच्या या अश्या खेळीमुळेच जगातील कोणत्याही कोपऱ्यात आयोजित केल्या जणाऱ्या मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग जवळजवळ निश्चितच असतो
त्यांनी नुकतीच केलेली धमाकेदार खेळी पाहा
https://www.facebook.com/SonySportsIndia/videos/2849071828696516/