बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत कायम आपल्या स्टेटमेंट मुळे चर्चेत असते. तिने अनेकदा मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं आहे. नुकतीच पुन्हा अक केस कंगणा विरोधात दाखल झाली आहे. त्यावर तिने पुन्हा गरळ ओकली आहे. ‘महाराष्ट्र में पप्पू सेना को मेरे अलावा कुछ दिख नहीं रहा. मुझे ज्यादा याद मत करो, मैं वहां जल्द आऊंगी. असं म्हणत तिने आपण मुंबईत परतत असल्याचं अप्रत्यक्ष रीत्या म्हटलं आहे.
”कौन कौन नवरात्रि का व्रत रख रहा है? आज के नवरात्रि उत्सव में क्लिक की गयीं तस्वीरें, मैं भी व्रत कर रही हूं. इस बीच मेरे ऊपर एक और एफआईआर हो गयी है. महाराष्ट्र में पप्पू सेना को मेरे अलावा कुछ दिख नहीं रहा है. मुझे ज्यादा याद मत करो, मैं वहां जल्द आऊंगी.” अशा आशयाचं ट्विट कंगना राणावत हिने केलं आहे
कंगना राणावत वर मुहम्मद शाहील अशरफ आली सय्या नावाच्या व्यक्तीने हिंदू मुस्लिम ऐक्याला ठेच पोहचवत आहे असं म्हणत वांद्रे पोलीस ठाण्यात केस केली आहे.