मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, मणिपूर पोटनिवडणुकीत भाजपच आघाडीवर… पहा कुठे आहे आघाडी !

1

बिहार बरोबरच अन्य काही राज्यांच्या पोटनिवणुकीचे निकाल आज लागणार आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, मणिपूर या राज्यांच्या पोटनिडणुकीचे निकाल आज समोर येतील. त्यापूर्वी कुठे कुणाला आघाडी मिळाली ते पाहू….

११ राज्यातील विधानसभेच्या ५८ पैकी ४० जागांवर भाजप आघाडीवर…

मध्य प्रदेश : २९ जागांच्या पोटनिवडणुकीत १७ भाजप तर काँग्रेसला ९ जागांवर आघाडी…गुजरात : सर्व ८ जागांवर भाजपला आघाडी…
मणीपूर : भाजप एका जागेवर विजयी; ३ जागांवर आघाडी तर एका जागेवर अपक्ष उमेदवारास आघाडी…
झारखंड : विधानसभेच्या दोन्ही जागांच्या पोटनिवडणुकीत भाजप आघाडीवर…
उत्तर प्रदेश : ७ पैकी ५ जागांवर भाजप तर समाजवादी पक्ष व अपक्षाची प्रत्येकी एका जागेवर आघाडी…
हरियाणा : विधानसभेच्या एकमेव जागेवर काँग्रेसला आघाडी…