ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे ‘हे’ बडे नेते मैदानात, प्रमुख नेत्यांकडे जिल्हानिहाय जबाबदारी…

402

राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होत आहेत. यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी भाजपकडून रणनीती तयार करण्यात आली आहे. पक्षाने पदाधिकाऱ्यांना जिल्हानिहाय जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

जिल्हानिहाय जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे :


१)सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर आणि वर्धा
२)चंद्रशेखर बावनकुळे- नागपूर आणि भंडारा
३)पंकजा मुंडे- बीड
४)गिरीष महाजन- जळगाव आणि अहमदनगर
५)रविंद्र चव्हाण – सिंधुदुर्गग
६)आशिष शेलार – ठाणे
७)रावसाहेब दानवे पाटील – नांदेड
८)संजय कुटे- अकोला आणि अमरावती
९)सुभाष देशमुख – कोल्हापूर
१०)सुरेश हाळवणकर – सांगली आणि पुणे
११)प्रसाद लाड – रत्नागिरी उत्तर-दक्षिण
१२)प्रविण दरेकर- रायगड उत्तर-दक्षिण
१३)गिरीष बापट – सातारा
१४)विनोद तावडे – पालघर
१५)संजयबाळा भेगडे- सोलापूर


१६)संभाजी पाटील निलंगेकर- लातूर आणि उस्मानाबाद
१७)प्रीतम मुंडे – परभणी
१८)डॉ.भागवत कराड – जालना
१९)बबनराव लोणीकर – हिंगोली
२०)जयकुमार रावल- धुळे
१)प्रा.राम शिंदे – नाशिक
२२)प्रा.देवयानी फरांदे-नंदुरबार
२३)रणजीत पाटील – वाशिम
२४)चैनसुख संचेती – यवतमाळ
२५)डॉ.अनिल बोंडे – बुलढाणा
२६)हरिभाऊ बागडे -औरंगाबाद
२७)अनिल सोले- गोंदिया
२८)डॉ.रामदास आंबटकर – गडचिरो