पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पी. निवेदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आल्या दिवसाला हिंदूनिष्ठेचे ढोल बडवत असतात. मात्र त्यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास आहे असे दिसत नाही. म्हणूनच त्यांनी ख्रिश्चन नर्सकडून लस टोचून घेतली. हे काय वर्तन आहे?” अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. रोसामा अनिल यांनी करोनाची लस टोचली.सोमवारपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली.
पंतप्रधान मोदी यांनी एम्स हॉस्पिटलमध्ये लस घेतली. लस घेतल्यानंतर मोदी यांनी डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना जरूर लस टोचून घ्यावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आल्या दिवसाला हिंदूनिष्ठेचे ढोल बडवत असतात. मात्र त्यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास आहे असे दिसत नाही. म्हणूनच त्यांनी ख्रिश्चन नर्सकडून लस टोचून घेतली. हे काय वर्तन आहे?” अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.