मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने देशमुखांवर आरोप केला होता.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला आहे. देशमुख यांचे मुंबई , नागपूर येथील दहा ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहे.सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचे विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे.
दर महिन्याला शंभर कोटीची वसूलीचे आदेश देशमुखांनी आपल्याला दिला होता, असा आरोप वाझे याने केला होता.शंभर कोटी गैरव्यवगारप्रकरणी अनिल देशमुख यांनी नुकतीच चैाकशी झाली होती.