मुख्यमंत्री उद्घाव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर लगावला टोला

5

योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहे,ते काही उद्योगपती , बॉलिवूड मधील दिग्दर्शक, अभिनेत्या ना भेटणार आहे. परंतू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाव न घेता योगी आदित्यनाथ यांच्या वर टीका केली आहे ते म्हणाले एक जण उद्या मुंबईत येणार आहे आणि ते महाराष्ट्रातील व्यवसायिकांना व कंपन्यांना तिकडे घेउन जाणार आहे परंतू असे नाही होऊ की तिकडचेच लोकं इकडे येईल.

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या मिशन एन्गेज महाराष्ट्र उद्घाटन समारंभात बोलत होते. मला विश्वास आहे की महाराष्ट्रतील उद्योजक हे पहिली पसंती महाराष्ट्रालाच देतील तसेच व्यवसायसाठी चांगल्या सुविधांची निर्मिती महाराष्ट्र करत आहे.