१ जून नंतरच्या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

69

सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे.रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनबाबत एक महत्वाचं विधान केलं.

कोरोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला’.अस त्यांनी म्हटले आहे.

सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे, हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,’ असंही ते म्हणाले. 