’घाटकोपरचा आरोपी कुठल्याही बिळात लपला तरी शोधून काढीन, हे तेव्हाच सांगितले होते. आज त्याच्या मुसक्या आवळल्या. या होर्डिंगच्या सर्व परवानग्या उद्धव ठाकरेंच्या काळात बेकायदेशीरपणे देण्यात आल्या. हा केवळ अपघात नाही, तर उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळातील आशिर्वादाने केलेला हा खून आहे. लोकांचे जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल, आम्हाला वाटत नाही. आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल.’’