सोलापुरातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंग बेरी द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडला.
दिल्लीत आंदोलनाच्या वेळी गडबड झाली. याबाबत अधिक खोलात जाऊन माहिती घेतली असता प्रजासत्ताकदिनी गडबड करणारे खरे शेतकरी नव्हते. त्यामागे सत्ताधारी पक्षातील काही घटक असल्याचे दिसून येत आहे.असे ते म्हणाले.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच हा हिंसाचार घडविण्यात आल्याची आमची माहिती आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला आहे.