संकटात राष्ट्रवादी युवक काँग्रेस धावली मदतीला, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मदतकेंद्र स्थापन

9

परभणी जिल्ह्यात वाढत्या कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रुग्णांसह कुटूंबियांना मदतीकरीता मदतकेंद्र स्थापण केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रितेश काळे यांनी दिली.

संबंधित रुग्णांसह नातेवाईकांनी अ‍ॅडमीट होण्यापासून वैद्यकीय तपासणी, इंजेक्शन, औषधींचा पुरवठा तसेच अन्य काही समस्या असल्यास संपर्क साधावा, याबाबतीत योग्य ते मार्गदर्शन आणि शक्य ती मदत केली जाईल, अशी ग्वाही काळे यांनी दिली.

9503837878, 8407999907, 9823214141, 9975414160, 9922542520, संबंधितांनी या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन रितेश काळे, किरण तळेकर, अतीश नाना गरड यांनी केले आहे. क्रमांक पुढील प्रमाणे

परभणी
रितेश काळे
950-383-7878
किरण तळेकर
840-799-9907,9823214141
अतिश नाना गरड
9975414160
पूर्णा
गजानन अंभोरे 9822113208
श्रीधर पारवे 9764052253
गजानन कदम 9823974660

पालम
तानाजी कदम 9421107777
बळीराम चोरे 9823756892
गंगाधर सिरस्कर 9689701212

गंगाखेड
तबरेज आलम 9665575711
प्रदीप भोसले 9881404033
कुलदीप जाधव 9881584849
गणेश निरस 8459650401

सेलू
अजय डासळकर 9422174455
सचिन शिंदे 9604461010

जिंतूर
सचिन बोबडे 9923801010
संजय पिनू काळे 9922299143

पाथरी
विष्णू काळे 9607241010
शेख खालेद 9970327330
संदीप टेंगसे 9860654144

मानवत
कैलास बनगर 9921215650
गणेश मोरे 9922328176
कृष्णा शिंदे7066808029

सोनपेठ
अशोक भुसारे 8605704999
राम बेद्रे 9922448241
पद्मसिंग देशमुख 9764905555