रशियाकडून भारताला मिळणार Sputnik-V चे आणखी दीड लाख डोस

7

नवी दिल्ली आणि मॉस्को येथील काही अधिकाऱ्यांनुसार रशिया कमीतकमी चार ऑक्सिजन उत्पादन करणारे ट्रक दिल्लीला पाठवत आहे. वीजेचा पुरवठा झाल्यानंतर २०० बेड्सच्या रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करू शकतो.

रशियानं दिल्लीच्या कलावती रुग्णालयाला ७५ व्हेंटिलेटर्स, २० मोठ्या क्षमतेचे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स आणि मध्ये दिल्लीच्या रुग्णालासाठी १५० बेड्सचा मॉनिटर पाठवला होता. 

सध्या जून महिन्यापर्यंत ५० लाख आणि जुलै महिन्यापर्यंत Sputnik-V चे एक कोटी डोस भारतात पाठवण्याची तयारी रशियाकडून सुरू आहे.याव्यतिरिक्त मे महिन्याच्या अखेरिस हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबमध्ये तीस लाख डोस येणार आहे.