भारतीय सैन्याकडून ठेवण्यात आलेल्या प्रस्तावावर शुक्रवारी बोलताना राहुल यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाना साधला आहे.भारतीय सेना एक लढाऊ सेना आहे. ते पर्यटनस्थळ नाही. तर भारतीय सेनेला रडार ची कल्पना देणाऱ्यांनीच सैन्याला हा प्रस्ताव दिला’. असल्याच म्हणत त्यांनी पतंप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.असे त्यांनी ट्विट केले आहे.
नुकतच संसदेच्या सुरक्षा बैठकीमध्ये राहुल गांधी सैनिकांच्या पोषाखाच्या संबंधीच्या विषयावर देखील सरकारवर टिका केली होती की, सैन्याचा पोशाख हा सैन्याने ठरावाव हा खासदारांनी ठरवू नये.
प्रस्तावामध्ये पुढच्या काळात केली जाणाऱ्या सैन्य बारती पैकी ४० टक्के सैन्य भारती ही या पद्धतीने केली जाणार असल्याच म्हटलं आहे. हि योजना केवळ सैन्यासाठीच नाही तर नौदल आणि वायू दलासाठी देखील लागू करण्यात येणार असल्याच सांगण्यात येत आहे. यावर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे.