महाराष्ट्रात 14 रेडझोनमधील जिल्हे वगळता 1 जूननंतर लाॅकडाऊन उघडण्याची शक्यता ; विजय वडेट्टीवार

51

महाराष्ट्रामध्ये 14 रेडझोनमधील जिल्हे वगळून 1 जूननंतर लाॅकडाऊन उघडण्याची शक्यता विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर दिसून येत आहे. 

तसेच मुंबईतील लोकल आणखी 15 दिवस सर्वसामान्यांसाठी बंद ठेवावी लागेल. तसेच लोकल बंद असल्यामुळे मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे, असं मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.

लोकल बंद असल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. लोकलमध्ये काही दिवस निर्बंध लावावाच लागेल’ असं विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलं आहे.