मराठा आरक्षण हा माझा विषय नाही, राज्याचा आहे : चंद्रकांत पाटील

12

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी राजेंनी त्यांचं मत मांडलं, मेटेंनी त्यांचं मत मांडलं. ‘हा विषय माझा नाही, राज्याचा आहे’, असं पंतप्रधान मोदींचे म्हणणं आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची भेट झाली नाही.” असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या रस्त्यावरचे आंदोलन सामुहिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरेल” असा इशारा दिला छञपती खासदार संभाजी राजे भोसले यांनी दिला.

मराठा आरक्षण हा माझा विषय नाही, राज्याचा आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे मत असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पुण्यात एका कार्यक्रमा दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.