मोदींनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर सुरू मीम्सचा पाऊस

7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश मधील  वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचं तुफान आलं आहे .नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत मोदींसह त्यांच्या समर्थकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

मी बांगलादेशच्या बंधुभगिनींना अभिमानाने सांगू इच्छितो की, मी 20-22 वर्षांचा असताना बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्या संघर्षामध्ये सहभागी होणं, माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनामधील एक होतं. माझं वय तेंव्हा 20-22 वर्षे होतं जेंव्हा मी आणि माझ्या काही साथींनी बांग्लादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता आणि तुरुंगवास देखील भोगला होता.अस वक्तव्य मोदींनी केले होते.

पाहुयात, मोदी यांच्यावरील मिम्स आणि व्हायरल होणारे मेसेज.