नवनीत राणा यांच्या खासदारकीला जेमतेम 18 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र या कालावधीत संसदेत झालेल्या प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांचा सहभाग होताअमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांचा 25 श्रेष्ठ खासदारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
2014मध्येही नवनीत राणा लोकसभा निवडणूक लढल्या, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.तेलुगु, तामिळ, मल्याळम, कन्नडासह हिंदी आणि पंजाबी सिनेमातही त्यांनी काम केलंय.
महाराष्ट्रातील महिला खासदारांचा विचार केला तर लोकसभेत सुप्रिया सुळे आणि नवनीत राणा आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतात.
महिला सबलीकरण, सामाजिक स्थिती, संसदेतील उपस्थिती आणि सहभाग अशा विविध 10 निकषांवर भारतात हे सर्वेक्षण करण्यात आलेलं.