काँग्रेचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांना भाजपात प्रवेश करण्याची खुली ऑफर

25

भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांना भाजपात प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली.विधानसभा निवडणुकीचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होईल यावर भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा म्हणाले. 

सुरजेवाला यांना भाजपचे सर्वच मोठे नेते एवढ्या चांगल्या पद्धतीने आठवतात. ते त्यांच्यापासून एवढे प्रभावित आहेत. मला वाटते, की ते लवकरच आमच्यासोबत असतील,’ असे हिमंत बिस्वा सर्मा यांनी म्हटले आहे. 

हिमंत बिस्वा एक चांगले नेते आहेत, पण रस्ता चुकले आहेत. मला पूर्ण विश्वास आहे, की ते एक दिवस पुन्हा घरवापसी करतील.” एवढेच नाही, तर सर्मा हे आसामचे मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे आहेत, असे हिमंत बिस्वा सर्मा यांच्या वक्तव्यानंतर, सुरजेवाला यांनी पलटवार केला आहे .

इंडिया टुडे आयोजित कॉन्क्लेव ईस्टमध्ये बोलताना काँग्रेसनेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केली, की भाजप आपल्या वृद्ध नेत्यांचा सन्मान करत नाही.भाजपने लालकृष्ण आडवाणींपासून ते मुरली मनोहर जोशींपर्यंत अनेकांना बाजूला सारले आहे.

विधानसभा निवडणुकीचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होईल यावर भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा म्हणाले. ही निवडणूक पूर्वोत्तर राज्यांत भाजपचा पाय घट्ट करेल. एवढेच नाही, तर यामुळे देशभरात सुरू असलेल्या अनेक आंदोलनांवरही जनमत मिळेल.