पंकजा मुंडेंकडून गोपीनाथ गडावरून आगामी रणनीती जाहीर

33

मराठा आरक्षण , ओबीसी आरक्षण आणि कोरोनामधील भ्रष्टाचार हे तीन मुद्दे घेऊन महाराष्ट्रभर फिरणार असून फेल ठरलेल्या नेत्रृत्वाचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा पंकजा मुंडे यांनी सरकारला दिला आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण 50%च्यावर झाले तेव्हा ग्रामविकासमंत्री मी होते… तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यांना बोलून अध्यादेश काढला, कोर्टात भूमिका मांडली. मात्र हे राज्य सरकार कमी पडलं म्हणून हक्काच्या आरक्षणवर गदा आणली असा आरोपही त्यांनी केला.

रेमडेसिव्हिर काळाबाजार, तर पंतप्रधान यांना पत्र पाठवा, पंतप्रधान कार्यालयात खच पडेल पत्राचा हे करायचं आहे. मराठा समाजाला न्याय मिळला पाहिजे त्या संदर्भात पत्र मी सुद्धा एक पत्र लिहिणार आहे अस पंकजा मुंडे म्हणाल्या.

माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ( यांनी आज गोपीनाथ गडावरून  आगामी रणनीती जाहीर केली आहे.