बिहार मधील सर्व 243 जागांवरील निकाल घोषित; इथे पहा सगळे निकाल

6

निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएने बहुमताचा आकडा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद नेते तेजस्वी यादव आणि लोजपा नेते चिराग पासवान यांनी बिहारची निवडणूक ढवळून काढली होती. काल उशिरा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. एनडीए ला बहुमत मिळाले असून, तेजस्वी यादव यांनी देशवासीयांची मने जिंकली असल्याचं पाहायला मिळालं. आर जे डी ला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल भाजपा आणि तिसऱ्या नंबरवर नितीश कुमार यांच्या जे डी यू ला जागा मिळाल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीचा पक्षनिहाय निकाल खालीलप्रमाने…

एनडीए (राष्ट्रीय लोकशाह आघाडी) 125

भाजप (BJP) 74
जदयु (JDU) 43
व्हीआयपी (VIP) 4
हम (HAM) 4

महागठबंधन 110

राजद (RJD) 75
काँग्रेस (INC) 19
डावे पक्ष (CPI,CPIM,CPIML) 16

इतर 8

एमआयएम (AIMIM) 5
बसपा (BSP) 1
लोजपा (RLJP) 1
अपक्ष (Independent) 1