रिंकू राजगुरूचा घायाळ करणारा अंदाज पहाच, सैराट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रींकुने अल्पावधीत आपलं नाव प्रेक्षकांना घेण्यास भाग पाडले आहे. तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटमुळे कायमच ती चर्चेत असते. असाच एक व्हिडिओ तिने मकरसंक्रांत सनानिमित प्रेक्षकांसाठी आपल्या इंस्टा अकाउंटवर शेअर केला आहे.