भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने रोहित शर्मा याला कर्णधार म्हणून विराट कोहलीपेक्षा चांगला असे म्हटले आहे.
गंभीर म्हणाला की ” विराट चांगला कर्णधार नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा रोहित हा अधिक चांगला कर्णधार ठरेल दोघांच्या कर्णधार करण्याच्या गुणवत्तेत खूप फरक आहे”.
गंभीर पुढे म्हणाला IPL मध्ये कर्णधार म्हणून दोघांच्या असलेल्या कारकिर्दीचा आढावा घ्यायला हवा..