अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे .आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात त्यांनी आगमन ह्या चित्रपटातून केली आहे .अभिनेता अनुपम खेर व खासदार किरण खेर ह्यांच्या विवाहाला बरीच वर्ष झाली आहेत.किरण खैर ह्या भाजपच्या खाजदार असून .त्या अभिनेत्री देखील आहेत.
अनुपम खेर हे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात व आपल्या फॅन्सच्या प्रश्नांना नेहमी उत्तर देत असतात.ट्विटरवरील प्रश्न उत्तरांच्या सत्रात, अश्याच एका फॅनने अनुपम खेर ह्यांना राजकारणी महिला सोबतीला वैवाहिक जीवन बद्दल विचारण्यात आले. ” ती घरात राजकारणी नसुन ती घरातील एक व्यक्ती आहे.” असे उत्तर अनुपम खेर ह्यांनी आपल्या फॅन्सला दिले .
अजून एक ट्विट मध्ये फॅन ने अनुपान ह्यांना आपल्या किरण ह्यांना एका वाक्यात वर्णन करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी ” ती अप्रतिम, प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्ती आहे” असे उत्तर दिले.