बारामतीतील काही कोरोना हॉटस्पॉट भाग नगरपालिकेकडून सील

6

बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.यामुळे बारामती शहरातील नागरिकांवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.

शहरातील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे . तर हॉटेल धारकांना सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत पार्सल साठी मुभा देण्यात आली आहे

या नियमातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.. काल दिवसभरात बारामती मध्ये 163 रुग्ण आढलेत..बारामतीत शहरातील कोरोनाचे MIDC ,सुर्यनागरी, मोतानगरी आधी हॉटस्पॉट भाग नगरपालिकेकडून सील करण्यात आले आहेत .