आशिष शेलार यांनी एका कार्यक्रमात म्हणाले होते की शरद पवार यांनी ठरवले तर राज्याला एक कर्तृत्ववान पहिली महिला मुख्यमंत्री भेटेल.
परंतू आज राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकमत वृत्तपत्र दिलेल्या मुलाखतीत असे म्हणाले की सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात कसलाही रस नाही आहे तसेच त्याचे सर्व लक्ष राष्ट्रीय राजकारणात आहे. तसेच आज राष्ट्रवादीत राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेते आहेत.