भारत आणि चीन यांच्यात जो करार झाला आहे, त्यात मोठा झोल झाला आहे : राहुल गांधी

8

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी काल राज्यसभेत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी समाझोत्या विषयी निवेदन केले आहे.त्यावेळी पंतप्रधान मोदी चीनच्या दबावाखाली झुकले असून त्यांच्या घाबरटपणामुळे भारताला मोठा भूभाग गमवावा लागला आहे अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे .

पुर्व लडाख मधून भारत आणि चीन या दोन देशांनी सैन्य माघारीचा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले असून दोन्ही देश त्या भागातून टप्प्याटप्प्याने सैन्य माघारी घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की राजनाथसिंह यांनी केलेले निवेदन संदिग्ध आहे. भारतीय सैन्य पुर्व लडाखमधील फिंगर 3 पर्यंत मागे हटणार आहे. वास्तविक फिंगर 4 पर्यंत भारतीय भूभाग आहे. तेथे भारतीय लष्कराचे ठाणेही अस्तित्वात होते पण आता आपण फिंगर 4 पासून फिंगर 3 पर्यंत मागे हटणार आहोत.

राहुल गांधी यांनी पुर्व लडाख मधील सैन्य माघारी बाबत भारत आणि चीन यांच्यात जो करार झाला आहे, त्यात मोठा झोल झाला असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की पंतप्रधान मोदी घाबरट असून त्यांनी पुर्व लडाख मधील भारतीय भूभाग चीनला दान देऊन टाकला आहे.

पुर्व लडाख मधील तिढा संपला असल्याचेही त्यांनी सूचित केले होते. त्यावर राहुल गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या या दाव्यावर जोरदार आक्षेप नोंदवला.तसेच मोदींनी आपला भूभाग चीनच्या घशात का जाऊ दिला असा थेट सवाल त्यांनी मोदी सरकारला केला आहे.