अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. मात्र मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली नाही. करोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत.
भाजपा अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून हिंदू धर्म बदनाम व भोंगळवाद स्थापित करण्याचे काम भाजपा करत आहे. असा जोरदार निशाणा कॉंग्रेसकडून भाजपवर लावण्यात आला आहे.
धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. अनलॉकमध्ये मंदिरांचा समावेश करावा. यंदा पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही तडजोड स्वीकारणार नाही,’ असा इशारा भाजपचे तुषार भोसले यांनी दिला होता.