सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पुनावाला यांची तुलना दरोडेखोरांशी करत, सरकारने महामारी अधिनियमांतर्गत ही कंपनी ‘अधिग्रहित’ करावी, असे राधा मोहन दास यांनी म्हटले आहे.
1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीला मोठ्या प्रमाणात मागणी असताना प्रशासनाचा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे.
कंपनीने खासगी रुग्णालये आणि राज्य सरकारांसाठी कोवीशील्ड लशीचा दर अपेक्षेपेक्षा अधिक ठरवल्याने अग्रवाल यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
अदर पूनावाला तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट आहात.पंतप्रधान कार्यालय, अमित शाह, बीएल संतोष, डॉ.हर्षवर्धन यांनी तुमच्या फॅक्टरीचे अॅपिडेमिक अॅक्ट अंतर्गत अधिग्रहण करायला हवे.’असे अग्रवाल यांनी बुधवारी एक ट्विट करत म्हटले आहे.