मग रेणू शर्मा प्रकरणात धनंजय मुंडेंनिही राजीनामा द्यावा : पंकजा मुंडे

27

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला .पण तो राजीनामा त्यांनी दिला की पक्षाने घेतला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.

रेणू शर्मा आणि करुणा शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनीदेखील नैतिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या धनंजय मुंडेंच वर्तन योग्य नाही. राज्य सरकारने त्यांचाही राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी आहे. आपल्या पक्षाचीही हीच मागणी आहे”, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.