तेव्हा लोक तुम्हाला जोड्याने मारतील : भाजप प्रवक्ते गौरव भाटीया 

9

एका कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विषयावर चर्चा होत असताना कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्‍त्यांमध्ये जोरदार वाद झाला. तेव्हा लोक तुम्हाला जोड्याने मारतील अशी टिप्पणी भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी केली.

यावेळी महाराष्ट्रातील घडामोडींवर टिप्पणी करत त्यांनी वरिल विधान केले. तुमच्या सरकारने वसुली केल्यामुळे आज त्या राज्यात ही स्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला. 

राजकीय नेत्यांचा प्रचार आणि सभांमुळे करोना वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यावरून वाद सुरू झाला आहे.टीव्हीवरच्या कार्यक्रमात राजकीय विषयांवर चर्चा होत असताना त्या चर्चांचा स्तर दिवसेंदिवस ढासळत चालल्याचेच दिसून येते आहे.