तेव्हा कराराप्रमाणे काही लसी निर्यात कराव्या लागतात : राम कदम

12

जगात सर्वाधिक लसी भारतात तयार होतात. पण भारतातल्या जनतेला त्याचा फायदा नसेल तर काय उपयोग?” असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी विचारला आहे. 

त्यावर जेव्हा लसी बनवण्यासाठी आपण विदेशातून कच्चा माल आयात करतो, तेव्हा कराराप्रमाणे काही लसी निर्यात कराव्या लागतात. ते बंधनकारक आहे” अशा शब्दात भाजपा आमदार राम कदम यांनी काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनावर टीका केली

तसेच केवळ वसुलीमध्ये बदनाम झालेलं काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करतय” अशी टीका राम कदम यांनी केली.