रंग दे बसंतीमधील ‘या’ प्रसिध्द कलाकाराचा अर्थमंत्र्यावर निशाणा

8

रंग दे बसंतीमधील प्रसिध्द कलाकार सिध्दार्थची प्रतिक्रिया व्हायरल झाली असून त्यावरुन चर्चा रंगली आहे.सिध्दार्थनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने त्यांच्या आर्थिक धोरणावर टीका केली आहे. 

सिध्दार्थ सोशल मीडियावर चर्चेत असणारा अभिनेता आहे. तो सामाजिक, राजकीय विषयांवर बिनधास्तपणे प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखला जातो. त्याचं झालं असं की, प्रख्यात वकील प्रशांत भुषण यांनी निर्मला सीतारामन यांच्या दोन विधानांवर चर्चा करण्यात आली आहे.

प्रशांत भुषण यांच्या त्या व्टिटवर सिध्दार्थ याने प्रतिक्रिया दिली होती. सिध्दार्थनं लिहिले आहे की, मामी, ज्यावर विश्वास ठेवतात त्यानुसार बदलत जातात. असे आतापर्यत दिसून आले आहे. मग त्यात कांदा, आश्वासनांचा पडलेला विसर हे सगळे आले. मामी रॉक्स असे त्यानं म्हटलं आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला न परडवणारे दर आता पेट्रोलचे झाले आहेत. त्यावरुन नागरिकांध्ये नाराजी आहे. दुसरीकडे काही सेलिब्रेटींनी सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीविषयी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.