आज भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न येथे सामना होता त्यात एक स्थानिक युवक आदाणी यांना स्टेट बँकेचे कर्ज भेटू नये म्हणून थेट पोस्टर घेऊन मैदानात आला.
सामना चालू असताना मध्येच एक युवक आला आदाणी ग्रुप ला १$ बिलियन कर्ज भेटू नये म्हणून मागणी केली . त्यानंतर सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले.
अडाणी यांना ऑस्ट्रेलिया येथील काही कोळसा खदा नी भाडे तत्वावर देण्यात आल्या आहे याला तेथील स्थानिक लोकांचा विरोध आहे. यामुळे हा युवक थेट मैदानात पोस्टर घेऊन विरोध केला.