Facebook Youtube
  • Advertisement
  • Blog
  • Contact us
  • Buy now
Search
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Sign in / Join
Friday, March 6, 2026
Logo
  • होम
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • नवी मुंबई
      • पालघर
      • वसई-विरार
      • कल्याण-डोंबिवली
      • मीरा-भाईंदर
      • उल्हासनगर-भिवंडी
    • कोकण
      • रायगड
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
    • उत्तर महाराष्ट्र
      • अहमदनगर
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • नंदूरबार
    • मराठवाडा
      • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • बिड
    • विदर्भ
      • नागपूर
      • चंद्रपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • भंडारा
      • वर्धा
      • अकोला
      • अमरावती
      • यवतमाळ
      • वाशीम
      • बुलढाणा
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • पिंपरी-चिंचवड
      • सोलापूर
      • कोल्हापूर
      • सातारा
      • सांगली
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रासंगिक
    • विचार मंच
  • कायदे-कानून
  • राजकारण
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
    • स्थानिक
    • सहकार क्षेत्र
    • बिहार
  • शिक्षण-करियर
  • वर्तमान चौफेर
    • शासन निर्णय
    • शासकीय योजना
    • शेती-शेतकरी
    • आरोग्य
    • अर्थ
    • उद्योग
    • पर्यटन-प्रवास
    • ऑटो-टेक
    • आश्चर्य
    • ब्युटी-गृहविज्ञान
    • क्राईम जगत
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • मालिका
    • वेब सिरीज
    • पुस्तके-कविता
  • क्रीडा
  • व्हिडिओ
    • व्हायरल व्हिडिओ
    • व्हायरल मिम्स
    • वर्तमान विशेष व्हिडिओ
  • वर्तमान चौफेर
  • क्राईम जगत
  • मनोरंजन
  • चित्रपट
  • महाराष्ट्र
  • राजकारण

उर्मिला मातोंडकर यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट हॅक प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध FIR दाखल

By
टीम वर्तमान
-
December 21, 2020
12
Share
Facebook
WhatsApp
Twitter
Linkedin
Email
Telegram

    उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, त्यानंतर त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. उर्मिला यांनी ट्वीट करत त्यांचं इन्स्टाग्राम अकाउंट अज्ञात व्यक्तीनं हॅक केल्याची माहिती दिली होती.

    इन्स्टाग्राम अकाउंट हॅक प्रकरणी उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध FIR दाखल केली आहे.दरम्यान त्यांच्या पतीला पाकिस्तानी, दहशतवादी म्हटलं गेल्यानं उर्मिला मातोंडकर गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सवर चांगल्याच फडकल्या होत्या. यावरून त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहे.

    उर्मिला यांनी डीसीपी रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. त्यांना सगळ्या प्रकाराची माहिती दिली आहे. उर्मिला यांच्या तक्रारीची सायबर सेलनं गंभीर दखल घेतली असून FIR दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

    • TAGS
    • Bollywood industry
    • Crime
    • Instagram account hack
    • Shivsena
    • Urmila matindkar
    Share
    Facebook
    WhatsApp
    Twitter
    Linkedin
    Email
    Telegram
      Previous articleम्हणून ‘या’ भाजप नेत्याच्या पत्नीने घेतला श्रद्धेय दीदींबरोबर काम करण्याचा निर्णय
      Next articleप्रवीण दरेकरांनी ‘यांना’ धरलं धारेवर, म्हणाले पोटापाण्याची अडचण करून घेऊ नये
      टीम वर्तमान
      टीम वर्तमान

      Recent Post

      • दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार : देवेंद्र फडणवीसआणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण January 22, 2026
      • मुंबईतील ओबीसी–VJNT वसतिगृहे अद्याप सुरू नाही; विद्यार्थ्यांमध्ये संताप, आंदोलनाची तयारी November 12, 2025
      • गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका बाळासाहेब आंबेडकरांचा मनोज जरांगेंना थेट सवाल August 26, 2025
      • मुंबई उच्च न्यायालयाने हिंजवडी रस्ता रुंदीकरण प्रकरणी दिली स्थगिती August 9, 2025
      • पीएमआरडीएचा प्रारूप आराखडा अखेर रद्द July 16, 2025
      • अहमदाबाद विमान अपघात 2025: ड्रीमलाइनर विमान कोसळले Ahmedabad Plane Crash News in Marathi June 12, 2025
      • नवीन झाडे लावून पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोह खनिज प्रकल्पाला टप्प्याटप्प्याने काम करण्यास परवानगी – वनविभाग June 12, 2025
      • अखेर ‘सत्याचाच’ विजय ! “सत्य परेशान होता है,मगर पराजित नही ! “ June 12, 2025
      • MARCO | मार्को ॲक्शनपटाचा बाप ! January 8, 2025
      • शेवटपर्यंत लढला तो…. January 8, 2025
      • अशोक चव्हाण यांच्या राजकीय विरोधकांची मोट बांधत नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होतोय January 7, 2025
      • नववर्षारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत January 1, 2025
      • नांदेड जिल्ह्यातील शिक्षण संस्थेत कार्यरत महिला शिपाई कर्मचारी यांना “खंडणीसाठी” वेठीस धरणे ज्येष्ठ समाजसेवक व तोतया पत्रकाराच्या चांगलेच अंगलट ! October 14, 2024
      • शहाड ब्रिजला भगदाड, कल्याणहून उल्हासनगर, मुरबाड नगरचा जीवघेणा प्रवास August 30, 2024
      • उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांचे पाय धुवावे: नाना पटोले August 8, 2024
      • 52 दिवस : 115 सभा, माध्यमांना 67 मुलाखती देवेंद्र फडणवीस यांचा प्रचाराचा झंझावात May 18, 2024
      • घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप May 16, 2024
      • चव्हाण-चिखलीकर नांदेड लोकसभेत कमळ फुलवतील ! February 24, 2024
      • विदर्भाचे सुपुत्र सुजित वंजारी यांना वीरता पदक January 31, 2024
      • पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती January 28, 2024
      ABOUT US
      वर्तमान (wartmaan.com) हे केवळ समाजोपयोगी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, वैचारिक, आर्थिक, कायदा, कला, क्रीडा व मनोरंजनात्मक घडामोडींचे विश्वसनीय वार्तांकन आणि तथ्याधारित विश्लेषण करणारे डीजीटल माध्यम आहे.
      Contact us: wartmaan.com@gmail.com
      FOLLOW US
      Facebook Youtube
      © 2020-2023 वर्तमान. All Rights Reserved. Developed by HostInfotech

      WhatsApp us